वळीवबाबत ‘कही खुशी कही गम’
वारणानगर : मे महिन्याच्या पंधरवड्यात वळवाने काही गावांत हजेरी लावली तर काही गावांत अद्याप हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांत वळीव पावसाबाबत ''कहीं खुशी कही गम'' अशी अवस्था झाली. या हंगामात जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार एन्ट्री केल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र हा पाऊस ऊस पिकास लाभदायक ठरला. वळीव पावसाने अनेक गावांत हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांत काही गावांतच पाऊस पडला. तर बहुतांश गावे कोरडीच राहिल्याने शेतकऱ्यांत वळीव पावसाबाबत ‘कही खुशी कही गम’ अशीच अवस्था असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.