Udayanraje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे पिछाडीवर ; श्रीनिवास पाटलांची आघाडी I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. 

लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भाेसले आणि राष्ट्रवादीचे उमेदावर श्रीनिवास पाटील यांच्यात लढत हाेत आहे. याबराेबरच वंचित बहुजन आघाडीतून चंद्रकांत खंडाईत हे निवडणूक लढवित आहेत. 
आत्तापर्यंत सात हजार 324 मते माेजण्यात आले. यामध्ये श्रीनिवास पाटील यांना  4083 तर उदयनराजेंना 2994 , चंद्रकांत खंडाईत यांना 121 इतकी मते मिळाली आहेत. 

या पाेटनिवडणुकीत काेण बाजी मारणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागू राहिले आहे. 

दरम्यान फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दीपक चव्हाण 3128 मतांनी आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT