पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आताड्याच्या कर्करोगाने आज (ता.30) निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 10 वाजता माळशिरस इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हनुमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT