niv.jpg
niv.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : अधिकाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत असलेल्या फलकांवर पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा उल्लेख दिसून आला. ही दोन्ही फलके महापालिका विभागीय कार्यालयाने झाकली नाहीत. या प्रकरणात सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाचे अधिकारी मिलिंद किर्णीकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमी परिसरात भरारी पथक गस्तीवर होते. त्यांना स्मशानभूमीच्या आतील बाजूस असलेल्या दोन फलकांवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून वॉल कंपाऊंड बांधल्याचे तसेच अंतर्गत डांबरी रस्ता केल्याचा उल्लेख दिसून आला. याठिकाणी राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार होत असल्याचे दिसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT