पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : काँग्रेसला खिंडार; प्रतिक पाटलांची सोडचिठ्ठी

सकाळवृत्तसेवा

सांगली : स्वाभिमानी पक्षाला सांगली लोकसभेची जागा सोडण्यावरून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील यांनी आज (रविवार) काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. 

काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसला आता वसंतदादा घराणे नको आहे.. तर आम्हाला काँग्रेस नको, मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे. दादा घराण्याला वागणूक दिली जात नाही. दादा घराणे संपवण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून अर्ज भरावा, तिकीट नाही मिळाले तर अपक्ष लढवू, असे प्रतिक पाटील यांनी म्हटले आहे.

वसंतदादा पाटील यांचे नातू आणि प्रतिक पाटील यांचे भाऊ विशाल पाटील सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसंतदादाचे घर संपवायचे काम सुरू आहे, पण वसंतदादा घर संपणार नाही, काँग्रेस संपेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT