Prithviraj Chavan name as a star campaigner in congress list
Prithviraj Chavan name as a star campaigner in congress list 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे अकरावे स्टार प्रचारक

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
कऱ्हाड : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश झाला आहे. काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. त्यात अकराव्या क्रमांकावर श्री. चव्हाण यांचे नाव आहे. काही दिवसांपासून श्री. चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राफेल अपहार प्रकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकलेले धोरण, पुलवामा घटनेनंतर आलेले अपयश अशा विविध मुद्दांवर श्री. चव्हाण यांनी जाहीर भाषणात आरोप करून भाजप सरकारवर टिकास्र सोडले आहे. त्यामुळेही त्यांची काँग्रेसच्या स्टाल प्रचारकांच्या यादीत समावेश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT