पश्चिम महाराष्ट्र

अचनकहळ्ळी येथे दरोड्यात सात तोळे सोन लंपास 

सकाळवृत्तसेवा

सांगली - जत तालुक्‍यातील अचकनहळ्ळी येथे नऊ जणांच्या टोळीने टाकलेल्या जबरी दरोड्यात सात तोळे सोन्याचे दागिने आणि पाच हजारांची रोख रक्कम लंपास केली. दिलीप तुकाराम शिंदे यांच्या मळ्यातील घरात टाकलेल्या या दरोड्यात पाच जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दोननंतर हा दरोडा टाकला. जखमींवर सांगली आणि जतमधील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 

याबाबतची अधिक माहिती अशी अचकनहल्ली-वायफळे रस्त्यावर सोनेरे वस्तीच्या परिसरात शिंदे यांचे घर आहे. रात्री दोनच्या सुमारास शिंदे यांच्या मातोश्री सिंधुताई यांना चोराची चाहुल लागली. त्यांनी आरडाओरडा करताच सारे जागे झाले. शिंदे कुटुंबातील सर्वांनी एकट्या चोरट्यावर हल्ला करताच आजुबाजुला दडून बसलेले नऊ जण आले. त्यांनी शिंदे कुटुंबातील महिलांसह सर्वांना हल्ला केला. त्यात दिलिप यांचा पाय मोडला. तर वडील तुकाराम व सिंधुताई, पत्नी व मुलांना जबरी मार लागला. चोरट्यांनी दोननंतर सर्वांना दोरीने बांधून ठेवून घरातील 7 तोळे सोने आणि 4 हजार रोकड लांबवली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT