Application renewal for Scheduled Castes
Application renewal for Scheduled Castes sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : अनुसूचित जातीसाठी अर्ज नूतनीकरण ५ जुलैपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : अनुसूचित जाती प्रवर्गातील २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रलंबित नूतनीकरण अर्जदारांसाठी; तसेच २०२१-२२ मधील नवीन व नूतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरिता अर्ज भरण्यासाठी महा-डीबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ५ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी या योजनेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालये, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरून घ्यावेत, असे श्री. चाचरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT