sk.jpg
sk.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील लागले बंडाच्या तयारीला?

सकाळ वृत्तसेवा

साेलापूर : 'निर्धार शिवशाहीचा' या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मनोमिलन करून आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला गेला मात्र, शिवसेनेचे  करमाळ्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. पक्षात नुकतंच राष्ट्रवादीच्या रश्मी बागलांना प्रवेश देण्यात आला, त्यामुळं विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांच्या उमेदवारीवर टांगती तलवार उभी टाकली आहे. 

ते म्हणाले, मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, मला जर डावललं तर महाराष्ट्रात आमच्या समाजात वेगळा मेसेज जाईल. भविष्यकाळामध्ये जो प्रसंग निर्माण होईल त्या पद्धतीने निर्णय घेऊ असा म्हणत  नारायण पाटील यांनी भविष्यकाळातील गोष्टींचा संकेत पक्षप्रमुखांना दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT