Kolhapur Sakal
सोलापूर

Natepute Constituency : महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रकाश पांढरेंनी आयुष्यातील पहिल्या मतदानाचा बजावला हक्क

Maharashtra champion wrestler Prakash Pandey : "माझे पहिल्यांदाच मतदान असल्याने प्रथमतः मनात भीती होती."

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते : आयुष्यातील पहिल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोल्हापूर येथून महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रकाश पांढरे (वय २०) बुधवारी नातेपुतेत दाखल झाला. त्याने नातेपुतेतील मतदारसंघात मतदान केले.

पै. प्रकाशने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की माझे पहिल्यांदाच मतदान असल्याने प्रथमतः मनात भीती होती. परंतु त्यापेक्षा कितीतरी पट आनंदही होता. कारण, एका मतामुळे आपण या सिंहासनावर कोणाला बसवायचे, हे ठरवू शकतो. मी गंगावेस तालमीत मागील चार वर्षांपासून सराव करीत असतानाही आज ठरवून आलो आहे.

मी नॅशनल कुस्ती चॅम्पियन असून, महाराष्ट्र चॅम्पियनशिपही मला मिळाली आहे. आज मतदान केले, मला खूप आनंद होत आहे. यावेळी रघू पांढरे (वय २१) यानेही आपल्या पहिल्याच मतदानाचा हक्क बजावला. तो म्हणाला, मी ही आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करीत आहे. मी पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. परंतु मतदानासाठी मी पुण्याहून आलो आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT