Corona Patients
Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन २१५ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात रविवारी २१५ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६५ हजार ९८९ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६० हजार ७९७ झाली आहे.

सध्या ८३३ सक्रिय रुग्ण आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत. २५९ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत ११ लाख ६७ हजार ७६८ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४८ मेजर व ४३९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५४७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ९०९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT