पिंपरी-चिंचवड

लग्नाचे खोटे आश्वासन देत तरुणीकडून घेतले पाच लाख

CD

पिंपरी, ता. २९ : लग्नाचे खोटे आश्वासन देत तरुणीशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. पाच लाख रुपये घेत फसवणूकही केली. हा प्रकार वाकड येथे घडला.

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्विक शुक्ला (रा. बालेवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे खोटे आश्वासन देत फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. वाकडमधील भूमकर चौकाजवळील एका सोसायटीत त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. फिर्यादीला शारीरिक, मानसिक त्रास देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

GT vs CSK : गुजरात करो या मरो स्थितीत; सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीत सेफ होण्यासाठी जोर लावणार

SRH vs LSG: लखनौचा लाजीरवाणा पराभव अन् संघमालकांनी राहुलला झाप-झाप झापलं; सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT