पिंपरी-चिंचवड

बेबडओहोळ-पिंपळखुंटेत तीस महिलांचा सन्मान

CD

ऊर्से : बेबडओहोळ-पिंपळखुंटे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय, सामाजिक, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागात कार्य केलेल्या ३०  महिलांचा कर्तबगार म्हणून विशेष सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कमल रोहिदास गराडे यांच्या पुढाकाराने पिंपळखुटे येथील श्री हनुमान मंदिरात झालेल्या या सन्मान सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ निगडीच्या कमलजीत कौर उपस्थित होत्या.
कर्तबगार सन्मानाच्या माजी सरपंच सुशीला जाधव, अर्चना घारे, सारिका घारे, सुषमा गायकवाड, सविता सप्रे, माजी उपसरपंच सुनीता घारे, नम्रता घारे, मनीषा घारे, कविता ढमाले, संध्या शिंदे, लताबाई गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा गायकवाड, मालाबाई गायकवाड, सुजाता गराडे, नंदा गराडे, कल्पना गराडे, पोलिस पाटील दुर्गा घारे, कात्रज दूध डेअरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माधुरी ढमाले, मुख्याध्यापिका नीलम साळुंखे, शिक्षिका अर्चना भरगंडे, कल्पना देशमुख, सुनीता शेळके, अंगणवाडी सेविका जयश्री मारणे, आशा घारे, श्यामल गराडे, नयना घारे, उज्वला पायगुडे, निमा हिंगे, स्वयंसेविका सुजाता घारे, सुषमा थोरवे, वैशाली गायकवाड या महिलांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT