mobile esakal
पिंपरी-चिंचवड

PMPL: हरवलेला मोबाईल मिळाल्याने प्रवाशांकडून पीएमपीचे आभार

CD

भोसरी, ता. १६ ः पीएमपीच्या कात्रज-गुजरवाडी ते भोसरी बसमध्ये बुधवारी (ता. १५) प्रवाशाचा हरवलेला मोबाईल वाहन चालक अशोक बाणा आणि वाहक संजय कांबळे यांनी प्रवाशाला सुपूर्त केला. पीएमपीच्या कात्रज-गुजरवाडी ते भोसरी बस (क्र. एमएच १२ आरएन ४६१९) बुधवारी (ता. १५) भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलला सकाळी साडेसात वाजता पोहचली.

प्रवासी उतरून गेल्यावर बसचे चालक अशोक बाबूराव बाणा आणि संजय जळबा कांबळे यांना बसमध्ये प्रवाशाचा विसरलेला मोबाईल दिसला. त्यांनी तो मोबाईल बीआरटीएस टर्मिनलचे प्रमुख काळुराम लांडगे, सुरेश बनसोडे, रंगनाथ गिराम यांच्याकडे दिला. काही वेळाने रूपेश प्रकाश चंदरकर या प्रवाशाने मोबाईलवर संपर्क साधून मोबाईल हरविल्याचे सांगितले. त्यांची खात्री पटवून तो मोबाईल त्यांना देण्यात आल्याने चंदरकर यांनी पीएमपीच्या या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

Nathsagar Dam : नाथसागराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण पडले महागात; एका जणाविरुद्ध गुन्हा

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT