LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

Rishabh Pant unlucky run out Mukesh Kumar deflection: Indian Premier League 2026 मध्ये Lucknow Super Giants आणि Delhi Capitals यांच्यातील सामन्यात एक अतिशय दुर्दैवी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. रिषभ पंत अशा पद्धतीने बाद झाला की पाहणारेही चक्रावले.
Rishabh Pant walks back after a bizarre and unlucky run-out in LSG vs DC clash

Rishabh Pant walks back after a bizarre and unlucky run-out in LSG vs DC clash

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2026 Marathi Updates: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात धाडसी पाऊल उचलले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो मिचेल मार्शसोबत सलामीला आला, परंतु चौथ्या षटकात विचित्र पद्धतीने तो माघारी परतला. सोशल मीडियावर सध्या रिषभच्या या विकेट्सची सुरू आहे चर्चा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com