पिंपरी-चिंचवड

भोसरीत बुद्ध जयंतीनिमित्त वंदन महामानवांना कार्यक्रम

CD

भोसरी, ता. २१ : स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संत तुकारामनगरातील दिघी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ‘वंदन महामानवांना’ हा भीम गीतांचा कार्यक्रम गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सत्यजित कोसंबी करणार आहेत. तर गायक कुणाल वराळे, श्रावणी महाजन, शिरीष पवार आदी बुद्ध-भीमगीते सादर करणार आहेत. यावेळी आदर्श माता आणि युवा उद्योजक पुरस्काराचे वितरणही होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंचाचे संस्थापक प्रकाश डोळस, अध्यक्ष सिद्धार्थ पवार, महिलाध्यक्षा पुष्पा नाखले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

SCROLL FOR NEXT