पिंपरी-चिंचवड

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी यांना अभिवादन

CD

चिंचवड, ता.३० ः श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे मानद सरचिटणीस ॲड.राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिल कुमार कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या सुनीता नवले, मनीषा कलशेट्टी, राजेंद्र पितळीया, संजीव वाखारे आदी उपस्थित होते. उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी विद्यार्थ्यांनाआयुष्यात गुरुचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी लोकेश कर्नावट याने आचार्य श्री आनंद ऋषीजी म.सा.यांच्या जीवनकार्याची माहिती दिली; तर भावेश कुचेरिया, नयन हिरण यांनी भक्तिपूर्ण प्रार्थना सादर केली. कला शिक्षक सुनील चोरडिया यांनी गुरु स्तुती सादर केली. सोनाली ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

CWD25A00748

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haj Airfare Hike : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी! विमानभाड्यात १०,००० ची वाढ; AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले, केंद्र सरकारवर केली सडकून टीका

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT