Owaisi reaction on Haj airfare
esakal
why Haj fare increased India? : हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ने यंदाच्या हज यात्रेसाठी विमानभाड्यात १०,००० ची वाढ करण्याचा निर्णय घेतला (Haj airfare hike India 2026) आहे. या निर्णयामुळे देशभरात राजकीय वाद निर्माण झाला असून विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.