पिंपरी-चिंचवड

इंदोरीत विविध उपक्रम

CD

इंदोरी ः इंदोरी व परिसरातील विविध संस्थांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
इंदोरी येथील प्रगती विद्यालयात प्राचार्य महादेव ढाकणे यांनी ध्वजवंदन केले. तसेच २०२४-२५ मध्ये बारावी परीक्षेत शाळेत प्रथम आलेली वैष्णवी भुजबळ व दहावीत प्रथम आलेली राजश्री शेजाळ यांचे हस्ते पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक विठ्ठल चव्हाण यांनी तर सरस्वती विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापक नितीन शिंदे यांनी पानसरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
शाळाप्रमुख रणजित भोगील यांनी ध्वजवंदन केले. कुंडमळा जिल्हा परिषद शाळेत शाळाप्रमुख मच्छिंद्र शिंदे यांनी ध्वजवंदन केले. इंदोरी सार्वजनिक चावडी चौकात ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे ध्वजवंदन सरपंच शशिकांत शिंदे यांनी तर पशुधन आरोग्य केंद्राचे ध्वजवंदन डॉ. प्रदीप यादव यांनी केले. सांगुर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजवंदन सरपंच वसंत भसे यांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ए. एन. पापानी यांनी आणि सांगुर्डी विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका
लिलाताई हुंडारे यांनी ध्वजवंदन केले.
कान्हेवाडी (तर्फे चाकण) येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजवंदन अधिकारी सुप्रिया सांडभोर यांनी तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एस. एन. एस. फाउंडेशनचे व्यवस्थापक योगेश गाढवे व मुख्याध्यापक विमल शेळके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पायलटचा निरोप आला की जावं लागतं; अजितदादांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा शेवटचा फोन राणा जगजितसिंहांना! बोलणं झाल्यानंतर काही मिनिटांत झाला अपघात; म्हणाले...

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांचं पार्थिव रुग्णालयातून रवाना, उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार

माझा विश्वास बसत नाहीये की... अजित पवार यांच्या निधनाने सुरज चव्हाणला शोक अनावर; म्हणाला- माझ्यासारख्या मुलाला त्यांनी

Horoscope : आजपासून तीन दिवस संकट योग सुरू! 'या' 3 राशीच्या लोकांसाठी त्रासदायक; येतील मोठ्या अडचणी-नुकसान, घडू शकते वाईट घटना

SCROLL FOR NEXT