पिंपरी-चिंचवड

लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या अध्यक्षपदी कांता ओसवाल

CD

लोणावळा, ता. ११ : लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाच्या अध्यक्षपदी लायन कांता ओसवाल यांची निवड झाली आहे. २०२५-२६ साठी नवीन पदाधिकाऱ्यांचा हॉटेल चंद्रलोक येथे शपथविधी पार पडला. यावेळी कांता ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली निराली नालेकर (सचिव) आणि लायन अश्विनी कदम (खजिनदार) यांची निवड करण्यात आली. लायन्सचे आंतरराष्ट्रीय संचालक जितेंद्र मेहता यांच्या हस्ते व फर्स्ट व्हाइस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, झोन चेअरमन लायन देवल पारेख, डॉ. पोपट ओसवाल, देवेन्द्र नालेकर, अभय जैन, ॲड. प्रफुल लुंकड, अमित लुणावत, विरेंद्र पारेख, विरल गाला, जुबेर शामशी, प्रकाश जैन, आशिष पॉन, मनोज लुंकड यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला. येथील मनशक्ती प्रयोग केंद्र, सीझफायर फाउंडेशन लायन्स सद्भावना पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. दीपाली गाला या लायन ऑफ द इअर ठरल्या. निराली नालेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप सुराणा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टरच्या घरीही गणरायाचे जल्लोषात स्वागत! कुटुंबियांच्या उपस्थिती झाली प्राणप्रतिष्ठा; पाहा Video

Heavy Rainfall Prediction: पुणे, सातारा अन् कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट'!

Malegaon News : शेतीमध्ये अधुनिक टेक्नॉलॉजीसाठी अजित पवारांचे धोरणात्मक निर्णय

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Latest Maharashtra News Updates : गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT