Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टरच्या घरीही गणरायाचे जल्लोषात स्वागत! कुटुंबियांच्या उपस्थिती झाली प्राणप्रतिष्ठा; पाहा Video
Sachin Tendulkar Ganpati celebrations: सचिन तेंडुलकरच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाचे आगमन झाले. सचिनने विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आणि कुटुंबासह आरती केली. सचिनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला.