पिंपरी-चिंचवड

संताजी महाराज जगनाडे जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

CD

पिंपरी, ता. ५ : जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे टाळकरी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या ४०१व्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ८) जन्मस्थळ चाकण व समाधी स्थळ सुदुंबरे येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील तेली समाज सर्व संस्था व महिला बचत गट आणि संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या माध्यमातून रविवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून रथयात्रा व मोटारसायकल फेरी निघेल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT