पिंपरी-चिंचवड

‘उडाण- २०२३’ची प्राधिकरणात सांगता ‘उडान २०२३’ स्पर्धा उत्साहात

CD

पिंपरी, ता. ७ ः प्राधिकरणातील आयआयसीएमआरमध्ये आयोजित ‘उडान २०२३’ स्पर्धेची सांगता झाली. महाविद्यालयामध्ये द फाउंडर, द आर्टिस्ट्री, कॉफी विथ कॉर्पोरेट, बिजनेस बाजार, कॉर्पोरेट चाणक्य आणि रणभूमी अशा विविध स्पर्धा झाल्या. २७ महाविद्यालयांतून ९० संघ व २१२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. जय ढोलकिया आणि किरण वैद्य यांच्या हस्ते ज्ञान आणि कल्पना अंतर्भूत करण्यासाठी दोन सामंजस्य करार झाले. ढोलकिया यांनी २०२५ मध्ये ‘भारतभर उडान’ हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होणार, असा प्रस्ताव मांडला. संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. अनुराधा जैन, शुभम गोयल, प्रियांका शाह, शेफाली, जितेंद्र शर्मा, सुधीर हसमनीस, अनिल कुडल, आशिष कदम, श्रेयश कदंबे, विक्रांत पाटील उपस्थित होते. समन्वयक डॉ. विनोद भेलोसे आणि दीप्ती बाजपाई होते. सहभागी स्पर्धक व विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवले.
----
फोटो ः 40137

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

SCROLL FOR NEXT