पिंपरी-चिंचवड

शिवजयंतीनिमित्त आणली रायगडावरील माती

CD

पिंपरी, ता. १८ : नवनाथ मित्रमंडळ श्री दत्तप्रतिष्ठान, कासारवाडी यांच्याद्वारे रायगडाची पवित्र माती शिवभक्तांच्या दर्शनासाठी आणण्यात आली. ही शिवज्योत रायगड किल्ल्यापासून कासारवाडीपर्यंत नेण्यात आली. शिवजयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रवासात रायगड ते पॉस्को कंपनी, ताम्हिणी घाट आणि हिंजवडीमार्गे कासारवाडी असा १४० किमीचा पल्ला दोन दिवसांत पूर्ण करण्यात आला. या उपक्रमात नवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पठारे, अनिल शेळके, आनंद पवार, संजय दळवी, सतीश शेळके, प्रवीण शिंदे, अतुल दौंडकर, अजय शिंदे, अशोक पवार, सुनील दळवी, बाजीराव फुगे, हनुमंत काळाणे, अमित दौंडकर, अक्षय दळवी, श्रीकांत सुतार, मुकुंदा धोत्रे, आशिष लांडे, अनिकेत दळवी, अक्षय फुगे, प्रशांत सुतार, तुषार पठारे, यश शेळके यांनी शिवजन्मोत्सवाच्या आदल्या रात्री गावात शिवज्योत आणली. यानंतर शिवघोषणेसह कासारवाडी गावात तिची विधिपूर्वक पूजा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT