पिंपरी-चिंचवड

आदिवासी पाड्यावर वृक्षारोपण

CD

पिंपरी, ता.३ : प्रगती जैन महिला सोशल ग्रुप, उद्यमनगर आणि दक्षिण भारत जैन महिला परिषद, पिंपरी शाखा यांच्या वतीने खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा पाचमण ठाकर वस्ती येथील आदिवासी पाड्यावर वृक्षारोपण करण्यात आले. वड, चिंच, पिंपळ, कडुनिंब, कदंब, जांभूळ आदी झाडांची लागवड केली. यावेळी आदिवासी वस्तीच्या सरपंच शोभा भालेराव, प्रगती महिला सोशल ग्रुपच्या अध्यक्ष जयश्री कासार, उपाध्यक्ष सुजाता नवले, कार्यकरणी साधना सवाने, दया कुंदप, वीणा कुणचगी, हेमा उत्तुरे, शरदिनी कोळेकर, सायली गाजी, संगीता दोशी, वर्षा जैन, दक्षिण भारत जैन महिला परिषदेच्या अध्यक्ष शैलजा वाडकर आणि उपाध्यक्ष भाग्येश्री पाटील उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT