पिंपरी-चिंचवड

व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीतर्फे १४ एप्रिलपासून निवड चाचणी

CD

पिंपरी, ता.६ ः पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्यावतीने थेरगाव येथे १४ ते २२ एप्रिलपर्यंत २०२६-२७ या हंगामाकरिता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक खेळाडूंनी सफेद क्रिकेट गणवेश, क्रिकेट साहित्य, जन्मतारखेचा मूळ दाखला आणि आधारकार्डासह उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीने केले आहे.
अकादमीच्या थेरगाव येथील मैदानावर ही निवड चाचणी होईल. मुलांच्या २३ वर्षांखालील गटासाठी १४ एप्रिल रोजी तर १९ वर्षांखालील मुलांसाठी १५ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते ६ यावेळेत निवड चाचणी होईल. याशिवाय, १६ वर्षांखालील मुलांसाठी १६ एप्रिल रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत तसेच १४ वर्षांखालील मुलांसाठी १७ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते ६ यावेळेत निवड होईल. मुलांच्या १२ वर्षांखालील गटासाठी २१ एप्रिल रोजी त्याचप्रमाणे मुलींच्या १५ ते १९ वर्षे गटासाठी २२ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते ६ वाजेपर्यंत निवड चाचणी घेतली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : 'दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक, त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याची बारामतीकरांना संधी'; पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

Numerology : फारच भोळे असतात 'या' २ मुलांकाचे लोक! प्रेमात सतत खातात धोका; कुणीही सहज फसवून जातं, तरीही आयुष्यभर राहतात निरागस

Nanded Gangwar : गँगवॉरने नांदेड हादरले, भर रस्त्यावर तरुण नेत्याची निर्घृण हत्या; तीन दिवसांत पाच खून

Alphonso Mango: हापूस पोहोचला 'युके'त, हवाई खर्चात दुप्पट वाढ; डझनाला विक्रमी किंमत

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

SCROLL FOR NEXT