पिंपरी, ता. १ : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, श्री विश्वकर्मा सुतार समाज मेडिकल असोसिएशन, विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती, राज्य व संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वधू वर सूचीचे प्रकाशन केले. याशिवाय ५१ रुपयांत सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प महासंघाने केला. प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय सुतार, चंद्रकांत कदम, दिलीप आनंदे, भरत भालेराव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर कदम यांनी केले. आभार सोमनाथ भागवत यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.