पिंपरी-चिंचवड

जिप, पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

CD

तळेगाव दाभाडे, ता. १९ ः जिल्ह्यापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी अखेर जाहीर केली. वराळे पंचायत समितीसाठी उमेदवाराचे नाव मंगळवारी (ता. १९) जाहीर होणार
आहे.
आमदार सुनील शेळके व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी येथील पत्रकार परिषदेत नावे जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी उपसभापती गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तसेच काही जागांवर भाजपसह युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होण्यास विलंब झाला होता. परिणामी इच्छुकांची धाकधूक वाढली होती.
उमेदवारांची नावे ः
जिल्हा परिषद गट : टाकवे बुद्रूक-नाणे : अनंता हनुमंत पावशे (खांडी), वराळे-इंदुरी : पल्लवी संदीप दाभाडे (माळवाडी), खडकाळे-कार्ला : दीपाली दीपक हुलावळे (कार्ला), कुसगाव बुद्रूक-काले : संतोष गबळू राऊत (कुसगाव बुद्रूक), सोमाटणे-चांदखेड : मनीषा नितीन मुऱ्हे (सोमाटणे).
पंचायत समिती गण : टाकवे बुद्रूक : प्राची देवा गायकवाड (कांब्रे ना. मा.), नाणे : आशा ज्ञानेश्वर मोरमारे (उकसान), वराळे : अतुल काळुराम मराठे (वराळे)/राजेंद्र गुलाब कडलक (नवलाखउंब्रे), इंदुरी : दिलीप नामदेव ढोरे (इंदोरी), खडकाळे : समीर खंडू जाधव (कामशेत), कार्ला : रेश्मा राजू देवकर (वेहरगाव), कुसगाव बुद्रूक : योगेश मुरलीधर लोहर ( कुसगाव बुद्रूक), काले : शैला रामचंद्र कालेकर (काले), सोमाटणे : साहेबराव नारायण कारके (उर्से), चांदखेड : सुनीता मनोहर येवले (पाचाणे).
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT