Karan Kundra & Tejasswi Prakash  Esakal
Premier

Karan Kundra & Tejasswi Prakash : करण-तेजस्वीचा झाला ब्रेकअप ? तीन वर्षं करत होते डेट

Karan-Tejasswi Breakup : सेलिब्रिटी कपल करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karan & Tejaswi : सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी जोडी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचा तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस पासून या जोडीची चर्चा होती पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

न्यूज 18 च्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, करण (Karan Kundra) आणि तेजस्वीचा (Tejasswi Prakash) महिन्याभरापूर्वीच ब्रेकअप झाला आहे."करण आणि तेजस्वी आता एकमेकांना डेट करत नाहीत. त्यांचे ब्रेकअप होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. जरी त्यांच्या ब्रेकअपचे कारण माहित नसले तरी, मला एवढंच माहित आहे की ते एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही काळापासून एकमेकांशी किरकोळ भांडण होत आहे." अस सूत्रांनी म्हंटलं.

तर त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावण्यावर सूत्र म्हणाले की,"गेल्या काही काळापासून ती एक चर्चेत राहिलेली आघाडीची जोडी होती आणि त्यांच्या ब्रेकअपची अचानक बातमी त्यांच्या चाहत्यांना सहन होणार नाही म्हणून त्यांनी काही काळ एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते त्यांच्या ब्रेकअप विषयीची बातमी जाहीर करतील.

दरम्यान ,बिग बॉस हिंदीच्या 15 व्या सीजनमध्ये करण आणि तेजस्वीची ओळख झाली आणि मग ते एकमेकांना डेट करू लागले. अनेकांना ही जोडी पसंत पडली होती आणि त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं अशी चाहत्यांची इच्छा होती.

आता त्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आणि फॉलोअर्स त्या दोघांच्याही अधिकृत वक्तव्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT