Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
पुणे

....आणि अजित दादा विद्यार्थ्यांवर ओरडले

कल्याण पाचांगणे

'माझ्या नंतर पवारसाहेबांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहे. मला येथे अजितबात आवाज नकोय अन्यथा पोलिसांना पाठवून हॉलच्या बाहेर पाटविन.

माळेगाव - 'माझ्या नंतर पवारसाहेबांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहे. मला येथे अजितबात आवाज नकोय अन्यथा पोलिसांना पाठवून हॉलच्या बाहेर पाटविन, असे खडेबोल सुनावत विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बारामतीमध्ये साकारलेल्या सायन्स अ‍ॅन्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टीव्हिटी सेंटरच्या उघाटन प्रसंगी झालेल्या कार्य़क्रमात अचानक घडलेला हा प्रसंग एकच चर्चेचा विषय ठरला. यावेळी अजित पवार शिक्षकाच्या भूमिकेत दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीशी शांतता पसरल्याचे दिसून आले.

कार्य़क्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र पवार यांनी केले, त्यानंतर सुप्रिया सुळे, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आदी वक्त्यांची भाषणे सुरू असताना कार्यक्रम स्थळी उभारलेल्या विद्यार्थ्यांच्या गॅलरीमध्ये खूपच गोंधळ आणि आवाज येत होता. हे अजितदादांना अवडले नाही. स्वतःचे भाषण संपविण्याच्या आगोदर ते संबंधित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले,' माझ्या नंतर पवारसाहेबांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहे. मला येथे अजितबात आवाज नकोय अन्यथा पोलिसांना पाठवून हॉलच्या बाहेर पाटविन.' दादा विद्यार्थ्यांवर ओरडल्याने त्यांच्या भूमिकेचा कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय पुढे आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT