amol-palekar.jpg
amol-palekar.jpg 
पुणे

अमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण!

सकाळवृत्तसेवा

पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना आयोजकांकडून भाषण करण्यापासून रोखण्यात आले होते. आता सांस्कृतिक मंत्रालयाकडूनच १० फेब्रुवारीला या समित्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात खुलासा प्रसिद्ध करण्यात आला. 

समित्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात खुलासा
“एनजीएमए मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथील सल्लागार समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यांची मुदत नुकतीच संपली आहे. मुंबई आणि बंगळुरू येथील समित्यांची मुदत १५ नोव्हेंबर २०१८ ला संपली तर दिल्ली येथील समितीची मुदत १७ जानेवारी २०१९ रोजी संपली. या समित्यांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू आहे. 

कायमस्वरूपी चित्रसंग्रहाबाबत असा खुलासा करण्यात आला आहे की सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीकरिता गॅलरी स्वतःचा चित्रसंग्रह प्रदर्शित करेल.ज्यामध्ये अनेक महान चित्रकारांचे काम समाविष्ट आहेअसा एनजीएमएचा प्रस्ताव आहे.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT