fifgting
fifgting 
पुणे

पुण्यात सिनेमाच्या कलाकारांची वितरकांना मारहाण 

सकाळवृत्तसेवा

पुणे :  ‘कॉलेज डायरी’ सिनेमाच्या कलाकारांनी वितरकांना मारहाण केली आहे.पैसे घेऊन थिएटर कमी दिल्याच्या रागातून वितरकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. जंगली महाराज रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. 

कॉलेज डायरी हा सिनेमा 8 मार्चला प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटर्समध्ये दाखवण्याचे आश्वासन वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर या दोघांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात हा सिनेमा फक्त 45 थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप कलाकारांनी केला. तसेच निर्माते अनिकेत घाडगे यांनीही हाच आरोप केला. याच रागातून चित्रपटातील कलाकार अविनाश खेडेकर आणि विशाल सांगळे यांनी वितरकांना मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT