पुणे

#CyberSecurity बॅंकांना गरज सुरक्षातज्ज्ञांची

पांडुरंग सरोदे

पुणे - सायबर हल्ले रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या नियमावलीप्रमाणेच सर्व बॅंकांनी आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणा नियमावलीला अनुसरून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘रेड टीम’च्या नियमवालीनुसार सायबर सुरक्षा यंत्रणेवर लक्ष ठेवले जाते. बॅंकांच्या सुरक्षा यंत्रणेत ‘सिक्‍युरिटी सर्व्हिस पेन टेस्टिंग’ ही प्रकिया सायबर सुरक्षेचा कमकुवतपणा निदर्शनास आणून  देते. सायबर सुरक्षेचे काम इतर  आयटी संस्थांवर सोपवून त्याकडे दुर्लक्ष न करता बॅंकांनी सायबर सुरक्षातज्ज्ञांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. 

सायबर सुरक्षा यंत्रणा सुरक्षित राहण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे. बॅंकांनी सुरक्षा व सायबर ऑडिट करून ते पोलिसांच्या सायबर सेलकडे देणे बंधनकारक केल्यास धोके टाळता येतील.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशन, मुंबई

सायबर सुरक्षा यंत्रणा सुरक्षित राहण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे. बॅंकांनी सुरक्षा व सायबर ऑडिट करून ते पोलिसांच्या सायबर सेलकडे देणे बंधनकारक केल्यास धोके टाळता येतील.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशन, मुंबई

सायबर हल्ले रोखण्यासाठीचे उपाय  
सिक्‍युरिटी सर्व्हिस पेन टेस्टिंग सातत्याने करणे 
टेस्टिंगद्वारे निदर्शनास आलेल्या उणिवांवर तत्काळ उपाययोजना 
‘रेड टीम’च्या नियमांनुसार सायबर सुरक्षेची तपासणी
धोका ओळखणाऱ्या ‘सिक्‍युरिटी एक्‍स्पर्ट’ची नेमणूक  
सायबर सुरक्षा यंत्रणेचे सातत्याने मॉनिटरिंग 
अधिकारी- कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण 
सुरक्षा व्यवस्थेचे नियमित ऑडिट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT