Sharad Pawar
Sharad Pawar 
पुणे

शरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात तक्रार

सकाळवृत्तसेवा

बारामती : लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली असली तरी संबंधित व्यक्तीचे फेसबुक अकाउंट मात्र अद्यापही सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या संदर्भात बारामतीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे . या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरज सावंत, वैभव पवार ,पैगंबर शेख, सुनील बनसोडे, दत्ता तांबे, सूर्यकांत पिसाळ ,संदीप मालुसरे, दीपक टेकाळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT