Clash between tempo driver PMPML bus driver at Chandni Chowk police pune
Clash between tempo driver PMPML bus driver at Chandni Chowk police pune sakal
पुणे

Pune News : चांदणी चौकात टेम्पोचालक, पीएमपी चालकामध्ये हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टेम्पोचालकाने पीएमपी वाहकाला मारहाण केल्याची घटना चांदणी चौकातील वेदभवन समोर घडली. तर पीएमपी बस चालकानेही टेम्पोचालकास मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत दोघांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

पीएमपी वाहक समाधान पांडुरंग देवकर (वय १९, रा. अंबरनाथ) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रमाकांत राजाराम कदम (वय ३६, रा. कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस शुक्रवारी दुपारी वेदभवन परिसरातून चांदणी चौकाकडे निघाली होती.

टेम्पोचालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. टेम्पोचालकाने बसचालक सुनील धिडे यांना शिवीगाळ केली. तसेच देवकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. तर टेम्पोचालक रमाकांत यादव यांनीही फिर्याद दिली आहे. टेम्पोचालकाने बसचालकाला कट का मारला, असे विचारले. त्यावर धिडे आणि देवकर यांनी यादवला रॉडने मारहाण केली. बसचालक धिडे आणि वाहक देवकर या दोघांवरही गुन्हा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT