पुणे

कुतवळवाडीच्या उपसरपंचपदी दिपाली बोरकर बिनविरोध

CD

सुपे, ता. १ : कुतवळवाडी-बोरकरवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिपाली बोरकर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रूपाली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. याआधीच्या उपसरपंच राणी बोरकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी ही निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी अर्चना लोणकर यांनी जाहीर केले. नूतन उपसरपंचांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भानुदास बोरकर, महेश कुतवळ, किरण बोरकर, वेणूताई कुतवळ, राणी बोरकर, सोनाली देवकाते, पोलीस पाटील राहुल बोरकर, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT