Electronics-Workshop
Electronics-Workshop 
पुणे

‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ कार्यशाळा उद्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विद्यार्थिदशेत तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍य आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी. म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’ने विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स इन ॲक्‍शन’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली होती. तिला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी इलेक्‍ट्रॉनिक्‍समधील ‘ॲडव्हान्स कार्यशाळा’ रविवारी (ता. २२) आयोजित केली आहे. 

मागील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची ओळख, सर्किटमधील कंपोनंट्‌सची माहिती, त्यामागील विज्ञानाची माहिती घेतली. यात सर्किट कसे बनवितात, पॅरेलल सर्किट, डार्क सेन्सर, स्वीच ॲण्ड कंट्रोल्ड सर्किट, वॉटर लेव्हल इंडिकेटर सर्किट आदी गोष्टी स्वतः मुलांना बनवायला शिकविले जाईल. हे सर्व सर्किट्‌स मुलांना घरी घेऊन जाता येतील. सहभागीला प्रमाणपत्र मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT