Goods and Services Tax Day celebrated by ICAI Pune Chapter
Goods and Services Tax Day celebrated by ICAI Pune Chapter 
पुणे

पुण्यात आयसीएआय चॅप्टरतर्फे 'वस्तू व सेवा कर दिन' साजरा

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'एक राष्ट्र एक कर' या संकल्पनेतून भारत सरकारने लागू केलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया' (आयसीएआय) तर्फे वस्तू व सेवा कर दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुखपदी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष व केंद्रीय समितीचे पुणे येथील प्रतिनिधी सीएमए नीरज जोशी होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यावेळी जोशी यांनी वस्तू व सेवा कर प्रणालीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या यशापयश याबद्दल सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा सीएमए सुजाता बुधकर व सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी आयसीएआयचे माजी अध्यक्ष अमित आपटे व्ही एस दाते, सेंट्रल टॅक्स पुणे-2 चे कमिशनर राजीव कपुर, डॉ. संजय भार्गवे, डॉ. वामन पारखी, राजेश शुक्ला, निलेश केकाण, नागेश भागणे, श्रीकांत इप्पलपल्ली, राहुल चिंचोळकर आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कार्यक्रमात पुणे परिसरातील बहुतांश विद्यार्थ्यांनी गूगल मीट ऍपद्वारे सहभाग नोंदविला. तसेच आयसीएआय तर्फे 1 ते 7 जुलै पर्यंत वस्तू व सेवा कर सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.

कोरोनाचा आकडा वाढतोय; पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT