सकाळ कार्यालय - वाढदिवस साजरा न करता ॲड. इब्राहिम अब्दुल शेख व वकील मित्रांनी ५१ हजार रुपयांचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे जमा केला. या वेळी (डावीकडून) सुदाम मुरकुटे, अजमल अजीज, सायली चव्हाण, नौशाद जमादार, किरण बोडखे
सकाळ कार्यालय - वाढदिवस साजरा न करता ॲड. इब्राहिम अब्दुल शेख व वकील मित्रांनी ५१ हजार रुपयांचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे जमा केला. या वेळी (डावीकडून) सुदाम मुरकुटे, अजमल अजीज, सायली चव्हाण, नौशाद जमादार, किरण बोडखे 
पुणे

सर्व स्तरांतून मदतीचा ओघ

सकाळवृत्तसेवा

पुणे - केरळ पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक मदतीचा हात पुढे करीत आहेत. लहान मुले खाऊसाठी साठविलेले पैसे पूरग्रस्त बांधवांसाठी देत आहेत. 

रुपये १०० - ॲड. ताहीर खान. रुपये १०१ - रमेश देशमुख, अभिषेक देशमुख. रुपये २०० - श्‍वेता मडावी, ॲड. मुस्ताक शेख, ॲड. एन. एफ. खान, ॲड. ए. आय. इनामदार, ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. धर्मराज जाधव, ॲड. किरण अर्जुन बोडके, ॲड. जे. पी. बारमेडा, ॲड. एन. के. भालेराव, ॲड. स्मिता पाडोळे, ॲड. विष्णू काळे. रुपये २५१ - प्रफुल्ला अनंतवार. रुपये ३०० - ॲड. धनंजय सबनीस. रुपये ५०० - विश्‍वनाथ आर. लिंबकर, सुरेंद्र रमणलाल जैन, बबन आहेर, सॅमवेल कदम, दामोदर घाडगे, साईराज जगदीश अहीवडे, ॲड. नौशाद ए. जामदार, ॲड. विनायक जालिंदर माने, ॲड. सायली गौतम चव्हाण, ॲड. मलेश धनगर, ॲड. जितेंद्र अशोक जानापूरकर, ॲड. रेश्‍मा नौशाद शिकलगार, ॲड. यशवंत जी. पवार, ॲड. विवेक संजय नोरटन, ॲड. दुर्गेश संगप्पा जमादार, ॲड. ए. बी. पाटनीस, शहा ट्रेडर्स, शशिकांत जगताप. रुपये १००० - प्रभाकर गणपत पवार, ॲड. आयुब कासम शेख, ॲड. हरिप्रसाद व्ही. शेट्टी, ॲड. सुफियान मुक्तार शेख, रुकसाना इब्राहिम शेख, ॲड. मुन्नार मेहबूब सय्यद, अनिल टी. शहा, अर्चना सुदाम मुरकुटे, ॲड. सुदाम बाबूराव मुरकुटे, मोहम्मद अजमल अन्वरहुल हक अजिज, ॲड. मनोजकुमार आर. दुबे, ॲड. फहेमियाँ नाजीर शेख, ॲड. श्रीकांत एन. पाटील, ॲड. संजय कांबळे, ॲड. प्रकाश खडसरे, ॲड. विपुल दुशिंग, ॲड. सौदामिनी जोशी, महेंद्र सोनावणे, ॲड. शहाजादी जबीर अली सय्यद, ॲड. मतीन बागवान. रुपये १००१ - पी. के. देशपांडे, रूपकुमार डी. गवंडी, सागर शिंदे. रुपये २००० - नाबी मकानदार, अजीज मलिक अहमद, अद्विका अमित परमार, ॲड. आशिष अर्जुन ताम्हाणे, विशाल श्‍याम सातपुते. रुपये २१०० - नवचैतन्य हास्ययोग परिवार, एरंडवणे. रुपये ३००० - रोहित संपत पवार. रुपये ३१०० - ॲड. संगीता बॉब. रुपये ५००० - वसुधा विजय दीक्षित, सचिन इंदुलकर, श्रीनिवास अँड कंपनी, ॲड. इब्राहिम शेख. रुपये ६००० - मुस्लिम समाज प्रबोधन संस्था संचालित रेहमानी उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व शमसुद्दिन इनामदार उर्दू प्राथमिक शाळा, हडपसर, केव्हीडी लेडीज पेन्शनर्स ग्रुप. रुपये ८ हजार ७७० - नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येरवडा. रुपये १० हजार - शकुंतला सतीश कानडे. रुपये ११ हजार - मोरया मित्र मंडळ, कर्वेनगर, पुणे महापालिका शिक्षण मंडळ (निवृत्त प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कल्याण संस्था-हडपसर विभाग), मानवतावादी समाज सेवा संघटना, अजित विनायकराव बोराटे. रुपये १२ हजार ८० - भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज-धनकवडी (एनएसएस युनिट). रुपये ५१ हजार - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे) पुणे शहर व डी. सी. एम. सोसायटी-पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT