पुणे

लहान मुलांकडे लक्ष द्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत. 

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : 
शून्य ते तीन वर्षे वयोगट : 
- बाळाला स्तनपान करण्यापूर्वी गार पाण्याने पुसून घ्या 
- तेलाने अधिकाधिक मसाज करणे टाळा 
- बाळाला एसी किंवा कूलरऐवजी हवेशीर ठेवा 
- डायपर वापरणे शक्‍यतो टाळा 
- शरीराचे वाढते तापमान कमी करण्यासाठी पाण्याने पुसून घ्या 
- या काळात भूक कमी झालेली असल्यामुळे पेयपदार्थांवर भर द्या 
- पिण्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी वापरा 

तीन ते आठ वर्षे वयोगट : 
- डोळे, त्वचेचे आजार होण्यापासून बचाव करा 
- डोळे स्वच्छ पाण्याने धूत राहा 
- अतिगार पदार्थ त्रासदायक ठरू शकतात 
- माठातील गार पाणी देणे चांगले 
- डोळे अथवा त्वचा लाल झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या 

आठ ते बारा वर्षे वयोगट : 
- बाहेरील शीतपेय देणे टाळा 
- उन्हापासून संरक्षण होईल, असे कपडे वापरा 
- ताक, कोकम, नारळ पाणी पिणे योग्य 
- उन्हात बराच काळ खेळणार नाही, याची घ्या काळजी 
- बाहेरील पाणी आणि खाद्यपदार्थांचे सेवन टाळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT