Sakal Relief Fund
Sakal Relief Fund 
पुणे

सर्व स्‍तरांतून केरळला मदतीचे हात

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या प्रकल्पासाठी मदत करीत आहेत. 

रु. १०० - साततोटी हौद मित्र मंडळ परिवार, रु. २०१ - राजन माधव ठाकर, रु. २२१ - नेहा योगेश शहा, रु. २५० - अथर्व अजय कवडे, रु. ५०० - श्रेयस सूर्यकांत शिंदे, रु. ५०१ - ललितकुमार लक्ष्मण मते, प्रकाश रामचंद्र दीक्षित, रु. ९२० - कृष्णा सी. भंडारी, रु. १००० - रचना बाबासाहेब कोरडे, बाळू माणिकराव काटे, गजानन डी. थत्ते, सीमा अमित गिरमे, रविकांत एच. जगताप, नितीन एम. पाठक, रु. १००१ - विजय एस. गोडबोले, चंद्रकांत दुडम, सिंहगड रोड महिला मंडळ, स्व. गुणरत्ना भाऊसाहेब खैर, रु. ११०० - ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर, सिंधू रामदास डुंबरे, रौफ अन्वरखान इनामदार, सुभाष शंकर कुलकर्णी, रु. १५१५ - गौरव संतोष जिंदे, रु. २००० - माहेश्‍वरी महिला मंडळ, डॉ. बसवराज एम. शेटकर, रु. ३००० - ख्रिश्‍चन फेलोशिप सेंटर चर्च महिला मंडळ, वडगाव शेरी, रु. ४८०० - लोक्‍सिकॉन किडस्‌ वडगाव शेरी, (शाळेतील स्टाफ व मुलांकडून) रु. ५००० - शोभना वसंत अलवानी, सुमित्रा वसंत आपटे, रामराव सी. कदम, संकेत सुधीर पाटके, अरुणा अशोक कदम, शिव एंटरप्राइजेस, रु. ५१०० - भगवान डी. रुपारेल, रूमएसएक्‍सएमएल सोल्युशन्स लि. रु. १०००० - उद्धव आर. भेडसगावकर, गुलाबराव तुळशीराम देशमुख, रु. ११००० - हेमचंद्र जनार्दन घाटपांडे, रु. १७५०० - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारेगाव, रु. २१००० - उषा कृष्णाजी आठल्ये, रु. २५००० - शीला सुहास कुराणे, राज इलेक्‍ट्रिकल्स, रु. १००००० - मंगला विलास पडवळ (स्व. स्वप्नील विलास पडवळ यांच्या स्मरणार्थ).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT