पुणे

गौतम नवलाखा यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी मंगळवारी येथील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज युक्तिवाद व निकाल होणार आहे. काल या प्रकरणातील सहा संशयित आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नवलाखा यांच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यास नवलाखा यांना त्वरीत अटक होऊ शकते. तसे झाल्यास या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या दहा होणार आहे. 

नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनाचा अर्जावर त्वरित सुनावणी घेऊन निकाल देण्यात यावा, अशी विनंती त्यांचे वकील ऍड. युग चौधरी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT