a large fire in pune university the fire brigades vehicles are still working to control fire
a large fire in pune university the fire brigades vehicles are still working to control fire 
पुणे

पुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

मात्र, या ठिकाणी अजूनही येथील पालापाचोळ्यात आग धगधगत आहे. काही मोठी झाडेही या आगीत जळाली. कालपासून ते आजपर्यंत जवळपास सोळा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

आग शमली नसल्याने येथे अजूनही अग्निशमन दलाच्या गाड्या पालापाचोळा आणि येथील कचरा हटविण्याचे काम करत आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT