Voting
Voting 
पुणे

Vidhan Sabha 2019 : महिलांसाठी सखी मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून महिला मतदारांसाठी प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र राहणार आहे. २१ मतदारसंघांत २३ सखी मतदान केंद्रे असतील. सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच, केंद्रांवर सुविधा कशा असाव्यात, यासाठी सात ठिकाणी आदर्श मतदान केंद्रेही स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली.

मतदारसंघ आणि सखी मतदान केंद्राचे नाव 

  • जुन्नर - नगर परिषद शाळा क्रमांक १ जुनी इमारत
  • आंबेगाव - न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव खोली क्रमांक १
  • खेड आळंदी - महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर खोली क्रमांक ४
  • शिरूर - नगर परिषद उर्दू शाळा, घोडनदी खोली क्रमांक २ 
  • दौंड - सेंट सोबिस्टन हायस्कूल, खोली क्रमांक १
  • इंदापूर - श्री. एनआर हायस्कूल, खोली क्रमांक १०
  • बारामती - जिल्हा परिषद शाळा पहुनेवाडी खोली क्रमांक १
  • पुरंदर - वीरबाजी पासलकर शाळा, खोली क्रमांक २
  • भोर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विसाखर खोली क्रमांक १,
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातेरेवाडी खोली क्रमांक १ आणि जिजामाता इंग्रजी माध्यम शाळा खोली क्रमांक ३
  •  मावळ-जिल्हा परिषद शाळा कान्हे खोली क्रमांक १
  • चिंचवड-यशवंतराव चव्हाण पीसीएमसी शाळा थेरगाव खोली क्रमांक ४
  • पिंपरी-मनपाचे विद्यानिकेतन प्रा. विद्यालय पिंपरी, खोली क्रमांक ३
  • भोसरी-माता अमृतान्मयी विद्यालय निगडी गावठाण, खोली क्रमांक ३
  • वडगाव शेरी-इऑन ज्ञानांकुर स्कूल खराडी, खोली क्रमांक ५
  • शिवाजीनगर-विद्या भवन ज्युनिअर कॉलेज, खोली क्रमांक ८
  • कोथरूड-संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालय, एमआयटी, पौड रस्ता
  • खडकवासला-स्व. गुलाबराव वांजळे प्राथमिक शाळा
  • पर्वती-ह्यूम मॅक हेन्‍री स्कूल, महर्षीनगर
  • हडपसर-रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय माळवाडी
  • पुणे कॅंटोन्मेंट-सेंट मीरा इंग्लिश स्कूल
  • कसबा पेठ-अहिल्यादेवी हायस्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT