पुणे

मुळशी, टेमघर व पवना येथे १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवसला : भीमा खोऱ्यातील २६ धरण परिसरात शनिवारी सकाळी मागील २४ तासात चांगला पाऊस पडला आहे. त्यापैकी, मुळशी येथे सर्वाधिक १३४, टेमघर ला ११० तर पवना धरण येथे १०२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगरदर्यात पडणाऱ्या पावसाने आता ओढ्यात पाणी वाहू लागले आहे. ओढ्यातील पाणी आता धरणात जमा होण्यास सुरवात झाली आहे.

धरणाचे नांव- टक्केवारी / उपयुक्त साठा (टी.एम.सी) / आजचा पाऊस मिमी

पिंपळगांव जोगे- (-६७.३५%) / (-२.६२ टी.एम.सी) / ५५ मिलीमीटर

माणिकडोह- ६.००% / ०.६१ टी.एम.सी / २९ मिलीमीटर

येडगांव- ३८.२६% / ०.७४ टी.एम.सी / २० मिलीमीटर

वडज- २२.२५% / ०.२६ टी.एम.सी / २४ मिलीमीटर

डिंभे २०.८६% / २.६१ टी.एम.सी / ३९ मिलीमीटर

घोड- ३.८६% / ०.१ ९ टी.एम.सी/ ११ मिलीमीटर

विसापूर- १२.१८% / ०.११ टी.एम.सी / १ मिलीमीटर

कळमोडी- २१.७७% / ०.३३ टी.एम.सी / ७१ मिलीमीटर

चासकमान- १२.४३% / ०.९४ टी.एम.सी / ४२ मिलीमीटर

भामा आसखेड- ३९.५८% / ३.०३ टी.एम.सी / ५१ मिलीमीटर

वडीवळे-२७.३४% / ०.२९ टी.एम.सी / ८० मिलीमीटर

आंद्रा- ६४.८०% / १.८९ टी.एम.सी / ७८ मिलीमीटर

पवना- ३१.९३% / २.७२ टी.एम.सी / १०२ मिलीमीटर

कासारसाई- ४९.६३% / ०.२८ टी.एम.सी / ६४ मिलीमीटर

मुळशी- ८.९३% / १.८० टी.एम.सी / १३४ मिलीमीटर

टेमघर- ११.२३% / ०.४२ टी.एम.सी / ११० मिलीमीटर

वरसगांव- १७.६७% / २.२७ टी.एम.सी / ५१ मिलीमीटर

पानशेत- ३३.०५% / ३.५२ टी.एम.सी / ५६ मिलीमीटर

खडकवासला- ६२.१७% / १.२३ टी.एम.सी / /४५ मिलीमीटर

गुंजवणी- ३९.८३% / १.४७ टी.एम.सी / ५९ मिलीमीटर

निरा देवधर- ९.६९% / १.१४ टी.एम.सी / ७५ मिलीमीटर

भाटघर- ११.०३% / २.५९ टी.एम.सी / ३६ मिलीमीटर

वीर- ३८.३१% / ३.६० टी.एम.सी / २२ मिलीमीटर

नाझरे- १५.५४% / ०.०९ टी.एम.सी / १९ मिलीमीटर

उज्जनी- (-१६.७२%) / (-८.९६) टी.एम.सी / ९ मिलीमीटर

चिल्हेवाडी- १०.६५% / ०.०९ टी.एम.सी / ९ मिलीमीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT