hadapsar.jpg 
पुणे

हडपसर : भाजपला पहिला धक्का; राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 :  पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेनेला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे. भाजप- शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर यांना मागे टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे सुमारे 3 हजार मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करत आहेत. 

योगेश टिळेकर यांनी पहिल्या-दुसऱ्या आणि पाचव्या-सहाव्या फेरीत आघाडी घेतली. तर, तुपे यांना दुसऱ्या आणि चौथ्या फेरीत आघाडी मिळाली. सहाव्या फेरीअखेर टिळेकर आघाडीवर होते.

चेतन तुपे सातव्या फेरीत आघाडी घेतली ती एकोणीसाव्या फेरीअखेर कायम आहे.  अठराव्या फेरीत चेतन तुपे यांना 1112 मते मिळाली तर  योगेश टिळेकर यांना 2010 मते मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT