

Virat Kohli | India vs West Indies
Sakal
IND vs WI Virat Kohli Records: भारतीय क्रिकेट संघाला रविवारपासून (२७ सप्टेंबर) वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.
या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) अनेक विश्वविक्रम (World Record) करण्याचीही संधी आहे.