prakash-javadekar
prakash-javadekar 
पुणे

परदेशातील शिक्षण संधी भारतातच होणार उपलब्ध

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी नवीन शिक्षण धोरणात घेण्यात आली आहे. तसेच यापूर्वी अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेत होते; परंतु आता या धोरणामुळे अनेक पाश्‍चात्त्य शैक्षणिक संस्था भारतात येऊन त्यांच्या शैक्षणिक संकुलांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतील,’’ असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे संस्थापक गजानन एकबोटे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र परदेशी आदी उपस्थित आहे.

लवचिकता हा नव्या शिक्षण धोरणाचा आत्मा असून, ही लवचिकता विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक या सर्वांनाच उपयुक्त आहे. 
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT