PMP Bus
PMP Bus Sakal
पुणे

पीएमपीची २९ पास केंद्रे आजपासून होणार खुली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या बसगाड्यांची (PMP Bus) वाहतूक (Transport) सुरू झाल्यामुळे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) प्रवाशांसाठी (Passenger) पीएमपीची (PMP) २९ पास केंद्रे (Pass Center) मंगळवार (ता. ८) पासून सुरू होणार आहेत. (PMP 29 Pass Centers Open Today)

पीएमपीची वाहतूक रविवारपासून ५० टक्के क्षमतेने सुरू झाली आहे. दोन्ही शहरांतील १६९ मार्गांवर पीएमपीच्या सध्या ४१६ बस वाहतूक करीत आहेत. दोन्ही शहरांतील तसेच महापालिका परिसरातील, उपनगरांतील विद्यार्थी, महिला, प्रवासी नागरिकांना मासिक पास २९ पैकी २१ केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान तर, ८ केंद्रांवर दुपारी २ ते रात्री ९ दरम्यान मंगळवारपासून सुरू होणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

सकाळी सुरू असलेली पास केंद्रे - भोसरी, राजगुरुनगर, आळंदी, हडपसर, सासवड, उरूळी कांचन, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी, कात्रज, चिंचवड गाव, निगडी, पुणे मनपा बिल्डिंग, पिंपळे गुरव, पिंपरी रोड चौक, विश्रांतवाडी, पुणे स्टेशन मोलेदिना, वाघोली, स्वारगेट, विश्रामबागवाडा, डेक्कन जिमखाना, धायरी.

दुपारी सुरू असलेली पास केंद्रे - भोसरी, हडपसर, वारजे माळवाडी, कात्रज, निगडी, पुणे मनपा बिल्डींग, पुणे स्टेशन मोलेदिना, स्वारगेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT