pune police saved old lady stuck house after Stair collapse
pune police saved old lady stuck house after Stair collapse 
पुणे

Video:जिना कोसळला, घरात अडकलेल्या आजींची नाट्यमय सुटका

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही! अशीच एक घटना आज(ता.20)
पुण्यात घडली आहे. शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठ परिसरातील एका घरात एक आजी अडकल्या होत्या. दरम्यान, आजींना वाचविण्यासाठी पोलिस आणि अग्निशामक दल पोहचले खरे, पण आजी मात्र घरातून बाहेर यायलाच तयार होईना. अखेर आजींचे मन वळवून पोलिसांनी त्यांचा जीव वाचविला आहे. घरात ये-जा करण्याचा एकमेव रस्ता असलेला जीना तुटल्याने आजी बाहेर येण्यासाठी उडी मारण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने आजींना बिल्डिंगच्या बाहेर काढले आहे.

दरम्यान, घडनेची माहिती मिळताच फराज खाना पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. आजींना खाली उतरविण्यासाठी पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना बरीच मेहनत घ्यावी लागवली, कारण आजी घरातून बाहेर येण्यास तयार होत नव्हत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी आजींना थोड चहा-नाश्ता देऊन, त्यांच्याशी बोलून मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. अखेर आजींच्या कंबरेला दोरखंड बांधून, जीना लावून बिल्डिंगमधून खाली उतवले. दरम्यान, आजींच्या मानसिक संतलून बिघडले असल्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT